भातशेतीसह आंबा – काजूचे नुकसान
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने घेतलेल्या प्रदीर्घ खंडाने भातशेतीसह बागायतींवर दुष्काळाचे गंभीर सावट पसरले आहे. कडक ऊन तसेच पावसाच्या तुटवड्यामुळे खरीप हंगामातील भातपिकांची वाढ पूर्णपणे थांबली आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने हापूस आंबा आणि काजूच्या रोपांची नवी पालवी प्रभावित झाली आहे. २१३७.४ मि.मी. १७ सप्टेंबरपर्यंत पाऊस ३५६३.६…