साखरेचे दर घसरले
साखरेचे किरकोळ तसेच घाऊक बाजारपेठेतील दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार सक्रिय झाले आहे. सलग चार दिवस सुरू असलेली साखरेच्या भावातील दरवाढ थांबली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये साखरेचे भाव प्रति किलो ५ ते ६ रुपयांनी घसरले आहेत. ६२ रुपये मुंबईतील किरकोळ दर प्रति किलो ६३ रुपये…