दरडी कोसळून अनेक रस्ते बंद
उत्तराखंड राज्यातील पर्वतीय भागांमध्ये मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि दरडी कोसळल्यामुळे ७२ हून अधिक प्रमुख रस्ते बंद झाले आहेत. पिथोरागढ, नैनिताल आणि चमोली या जिल्ह्यांना भूस्खलनाचा फटका बसला असून वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. ७२ बाधित बंद रस्ते १४ पिथोरागढ बंद रस्ते १२ नैनिताल बंद रस्ते…