किरकोळ महागाई दर ४.८ टक्क्यांवर, ८ महिन्यांचा उच्चांक by सह्याद्री वृत्त सेवा दि. 15 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश, राष्ट्रीय बातम्या ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दर ४.८ टक्क्यांवर पोहोचला. अन्नधान्य, भाज्यांच्या किमती वाढल्याने रिझर्व्ह बँकेची चिंता वाढली, व्याजदर कपात लांबणीवर. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 9,320 वेळा पाहिलं आणखी वाचा