सेमीकॉन इंडिया २०२६ चे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सेमीकॉन इंडिया २०२६’ या तीन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आणि प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन केले. सेमीकंडक्टर क्षेत्रातील जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू असताना हा सोहळा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ६०० प्रदर्शक कंपन्यांची एकूण संख्या ३०० आंतरराष्ट्रीय सहभागी कंपन्या ५० सहभागी…