तारिणी – केदार आणि तारिणीच्या नात्यात येणार नवा ट्विस्ट
झी मराठी वाहिनीवरील ‘तारिणी’ ही मालिका सध्या अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेतील मुख्य पात्रे म्हणजेच केदार आणि तारिणी यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना पहिल्या दिवसापासूनच भावली आहे. मात्र, आता समोर आलेल्या नवीन प्रोमोमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले असून मालिकेच्या कथानकात मोठी उलथापालथ होणार असल्याचे…