शिराळ्याची रुचकर भाजी
सुप्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार यांच्या पद्धतीने बनविलेली शिराळ्याची (दोडके) रुचकर भाजी आज बनवूया.साहित्य : ४ शिराळी, २ बारीक चिरलेले कांदे, २ बारीक चिरलेले टोमॅटो, ३ ते ४ लसूण पाकळ्या,१ इंच आल्याचा तुकडा, ३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरलेली, २ ते ३ चमचे देशी तूप, १…

आईबाबा आणि मुले
नोकरीस असणारे आई-बाबा बाळाचा जन्म होऊन काही महिने झाल्यावर नोकरी निमित्ताने बाहेर पडतात. बाबा काही दिवस, तर आई काही महिने बाळापाशी असते. मुलाचे अनुभवविश्व फक्त ‘आई’पुरते मर्यादित राहत नाही. आईचीच जागा घेणारी आजी, बाबांची जागा घेणारे आजोबा किंवा पाळणाघरातील काकू, ताई, मावशी यांचा त्यात समावेश…

घरीच बनवा आवळा कंडिशनर
घरी बनवलेले फेसपॅक किंवा हेअर मास्कचा नियमित वापर उत्कृष्ट परिणाम देतो. आपले केस रेशमी आणि मजबूत बनवण्यासाठी घरच्या घरी कंडिशनर कसे बनविणे शक्य आहे. हे कंडीशनर दही आणि मेथीच्या दाण्यांपासून बनवले जाते. ते केसांवर खूप चांगले परिणाम दर्शवते. आवळा हा जीवनसत्व ‘सी’चा एक शक्तिशाली स्रोत…

थकवा पळवा
सतत थकवा जाणवण्यामागे कोणतेही एक कारण नाही. नैराश्यात असताना थकवा जाणवतो. भूक कमी होते. यामुळे झोपेवरही दुष्परिणाम जाणवतो. ताण ओळखून नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न केल्यास थकवा दूर होतो. त्यासाठी समुपदेशन आणि जीवनशैलीतील बदल हे विषयदेखील महत्त्वाचे ठरतात. ‘बी-१२’ व ‘डी जीवनसत्व’ ची कमतरता हेदेखील थकव्यामागचे…

काकडीची चटणी
उन्हाळ्याचे दिवस आहेत. आहारातही सौम्य पदार्थ असावेत हे वाटणे स्वाभाविक आहे. आज बनवूया दक्षिण भारतात प्रसिद्ध असणारी काकडीची चटणी ! साहित्य : काकडी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, २ हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, २ लसूण पाकळ्या, २ ते ३ चमचे चिंचेचा कोळ, अर्धा चमचा…

सासू सून नातेसंबंध
अलीकडे पती-पत्नी दोघेही करिअरला प्राधान्य देऊ लागल्याने संपूर्ण दिवस बाहेर कामात जात असतो. घरी आल्यावर स्वतःबरोबर कुटुंबाच्या गरजांना प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे व्यक्तीकडे नाती जपण्यासाठी वेळ राहिलेला नाही. परिणामी, लोकांच्या मनातील नात्यांचे महत्त्व कमी झाल्याचे तज्ज्ञ म्हणतात. सध्याच्या महागाईत घर चालवण्यासाठी आणि जीवनशैली जपण्यासाठी पती-पत्नी…
केसांचे पोषण
प्रत्येक मुलीला तिचे केस निरोगी आणि पोषक असावेत असे वाटते. शेवटी सुंदर केस आत्मविश्वासासोबतच तुमचे सौंदर्य वाढवतात. प्रदूषण, धूळ, माती आणि घाण यांच्या संपर्कात आल्याने केसांचे सौंदर्य नष्ट होते. याशिवाय केसांमध्ये पोषण नसल्यामुळेही केसांचे सौंदर्य हिरावले जाते. त्यामुळे आपले केस कोरडे आणि निर्जीव होतात. तुम्ही…

उन्हाळ्यात खावेत असे पदार्थ
उन्हाळ्यात शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाल्ले तर आपण आजारी पडू शकतो. या हंगामात, अशी फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे शरीराला अतिरिक्त थंडावा मिळतो. उष्माघाताचा प्रभाव कमी होतो. उन्हाळ्यात हे पदार्थ खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. नारळ पाणी : उन्हाळ्यात पोषकतत्वांनी युक्त नारळ…

रवा इडली
साहित्य : अर्धा किलो रवा, १ लहान चमचा मीठ, अर्धा लहान चमचा मोहरी, १०-१२ कढीपत्त्याची पाने, ३०० ग्रॅम आंबट दही, १ लहान चमचा खाण्याचा सोडा आणि तेल. कृती : एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि चिरलेला कढीपत्ता व रवा घालावा. थोडासा भाजून गॅस…

कानातील आकर्षक दागिने
सणासुदीचा, लग्नसमारंभांचा हंगाम सुरू आहे. या उत्साहाच्या वातावरणात महिलांना वेशभूषा करण्यासाठी निमित्त आणि चांगली संधी मिळते. सणासुदीच्या काळात महिला सुंदर पोशाख आणि दागिन्यांची निवड करतात. पोशाख कितीही जड असला तरी मॅचिंग ज्वेलरी घातल्याशिवाय एकूणच साज अपूर्ण वाटतो. कपड्यांप्रमाणे दागिन्यांचा ट्रेंडही बदलत राहतो. दागिन्यांमध्ये कानातील दागिने…

बाळाची आंघोळ
बाळाची त्वचा नाजूक असल्याने त्याला आंघोळ घालताना आईला फार भीती वाटत असते. काळजी करू नका. आंघोळीसाठी वापरलेल्या साबणाने तसेच बाळाच्या अंगावरील तेलामुळे हात चटकन निसटू शकतो. त्याबाबत सावध रहा. बाळाला आंघोळीसाठी घेऊन जाण्यापूर्वी त्याला तेलाने छान हलक्या हाताने मसाज करा. आंघोळीसाठी आणि आंघोळीनंतर आवश्यक असलेल्या…

पालक पराठा
साहित्यः 2 वाट्या चिरलेला पालक, 1 वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी हरभरा डाळीचे पीठ, 3 – 4 हिरव्या मिरच्या, ५ – ६ पाकळ्या वाटलेला लसूण, चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चमचा जिरेपूड, पराठा भाजण्यासाठी तेल. कृती : पालक स्वच्छ धुवून घ्यावा. त्यांनंतर वाफवून घ्यावा. वाफवलेला पालक…

चेहऱ्यासाठी घरगुती लेप
पिठाच्या कोंड्यापासून बनविलेला लेप सौंदर्यवर्धक आहे. उन्हाळ्यात घाम, तसेच उष्णतेमुळे त्वचा रखरखीत होत असते. अशा वेळी रसायनयुक्त लेप वापरण्यापेक्षा घरगुती लेप स्वतःच बनवून त्वचा चमकदार करता येते. चेहऱ्याची त्वचा उजळविण्यासाठी पिठाचा कोंडा उपयुक्त आहे. आणखी साहित्य मिसळून पिठाच्या कोंड्याचा लेप घरी बनविता येतो. यासाठी पिठाचा…

औषधयुक्त कोथिंबीर
कोथिंबीर शरीराला अनेक फायदे देते आणि शरीरात अनेक गंभीर आजार होण्यापासून रोखते. कोथिंबीर खाण्याचे काय फायदे आहेत, त्याने कोणते आजार टाळले जातात, याबद्दल महत्त्वाची माहिती इथे जाणून घ्या. कोथिंबीरचे गुणधर्म : कोथिंबीर ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे. अनेक आरोग्यविषयक समस्यांना आपल्यापासून दूर ठेवते. कोथिंबीरमध्ये…

थालीपीठ
साहित्यः एक वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी ज्वारीचे किंवा हुरड्याचे पीठ, एक वाटी बाजरीचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, एक वाटी पालक, मेथी, कांद्याची पात यापैकी कोणतीही एक, बारीक चिरलेली पालेभाजी, एक बारीक चिरलेला कांदा, पाऊण लहान चमचा वाटलेले आले आणि लसूण, चवीनुसार वाटलेली हिरवी…

त्वचा नितळ बनवा
लिंबाचा वापर केवळ पेयासाठीच नसून त्वचेसाठीही लिंबाचा फायदा उत्तम होतो. कारण यातील जीवनसत्व ‘सी’ हे त्वचेसाठी एक चांगले आणि उत्तम पोषक तत्व ठरते. घरीच बनवा फेसपॅक आणि मिळवा सुंदर नितळ त्वचा !साहित्य :१ लहान चमचा तांदळाचे पीठ5 थेंब लिंबाचा रसअर्धा चमचा गुलाबपाणी बनविण्याची पद्धत :…

फळांचा रस प्राशन करताना
खूप जणांना सकाळच्या वेळी उपाशीपोटी फळांचा रस घेण्याची सवय असते. ज्यांना फळ खाणे विशेष आवडत नाही, मात्र फळांचा रस आवडतो, अशी मंडळी सकाळी उठल्या उठल्या हा रस प्राशन करतात. आपण जाहिरातींमध्ये किंवा मालिकांमध्ये जेवणाच्या टेबलवर न्याहारीसाठी असे फळांचे रस ठेवलेले पाहतो. त्यामुळे हा रस म्हणजे…

मेथीचा खाकरा
साहित्य : दीड वाटी गव्हाचे पीठ, पाऊण वाटी बारीक चिरलेली मेथीची पाने ,एक छोटा चमचा ओवा, एक छोटा चमचा तीळ ,पाव छोटा चमचा मिरची पावडर ,पाव छोटा चमचा हळदपूड, दोन चमचे तेल, चवीपुरते मीठ. कृती : चिरलेल्या मेथीच्या पानांमध्ये ओवा, तीळ, तिखट, हळद , तेल…

रोज रहा ताजेतवाने
आजच्या जगात दररोज ताजेतवाने दिसणे फार गरजेचे आहे. कार्यालय असो की घर, आप ले व्यक्तिमत्त्व खुलून दिसावे, असे प्रत्येक महिलेला वाटत असते. या धकाधकीच्या जीवनात अगदी रोज ताजेतवाने दिसण्यासाठी चेहर्यावर ‘मेक-अप’ असायला हवा, असा आपला समज असेल तर तो बाजूला ठेवायला हवा. जीवनशैलीतील अगदी साध्या…

नाभीत तेल घालण्याचे फायदे
भारतामध्ये प्राचीन काळापासून शरीराच्या काही भागांना मालिश करण्यात येते. हात, पाय आणि नाभी अर्थात बेंबीच्या ठिकाणी तेलाने मालिश केल्यास अनेक फायदे मिळतात. पारंपरिकतेनुसार नाभीमध्ये तेल घालणे हे अधिक योग्य असून आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे नाभीमध्ये तेल घालून मालिश केल्याने पोटातील दुखणे कमी…

आम्रखंड
साहित्य : ताजे दही – दोन ते अडीच कप (500 ग्राम), पावडर साखर – पाव कप, मँगो पल्प – 1 कप, काजू-बदाम – 4, पिस्ता – 5 ते 6, वेलची – 2 कृती : प्रथम दही जाड कापडात बांधून लटकवून ठेवा. दह्याचे सर्व पाणी निथळल्यावर…

केसांकडे दुर्लक्ष नकोच
जाड आणि मजबूत केस प्रत्येकाला हवे असतात. केस निरोगी ठेवण्यासाठी आपण काय-काय करत असतो. एकापेक्षा एक महाग उत्पादने वापरतो. काही वेळेस घरगुती उपायदेखील केले जातात; परंतु तरीही केसांशी संबंधित समस्या कमी होत नाहीत. काही वेळेस तर त्या बंद झाल्या तरी पुन्हा त्रास सुरू होतो.काही वेळेस…

आरोग्यवर्धक नारळपाणी
नारळपाणी हे एक नैसर्गिक पेय आहे. शरीरासाठी ते अत्यंत गरजेचे आहे. शरीराला ऊर्जा पुरविण्याची क्षमता या पाण्यात असते, म्हणूनच रूग्ण, गरोदर महिलांना नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नारळपाणी हे मानवजातीसाठी एक वरदान आहे, म्हणून ते आवर्जून प्यावे. नारळाच्या पाण्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची क्षमता असते. कोलेस्ट्रॉल…

भडंग चिवडा
शाळांना उन्हाळी सुट्टी आहे म्हटल्यावर मुलांना रोज काहीतरी वेगवेगळा सुका खाऊ येता – जाता तोंडात टाकायला हवा असतो. मग अशावेळी नेहमी काय बनवून ठेवणार हा प्रश्न पालकांना भेडसावत असतो. अशावेळी आपण झटपट १५ ते २० मिनिटांत भडंग चिवडा घरच्याघरी बनवू शकतो. साहित्य4 मोठ्या वाट्या भडंग…

बाळाच्या रडण्याची कारणे ओळखा
जर आपली मुले वारंवार रडत असतील, तर नवीन आईंनी काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. आई होणे ही एक वेगळीच अनुभूती असते. लहान मुलाच्या आवाजाने आईचे आयुष्य उजळून निघते. जेव्हा तेच मूल रडते तेव्हा आईलाही काळजी वाटू लागते. लहान मुले रडूनच आपल्या वेदना व्यक्त करतात. मूल…