कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये महसुलात भरीव वाढ
कोल्हापूर परिक्षेत्रात वस्तू व सेवा कर संकलनात वाढ नोंदवली गेली आहे. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपलेल्या आर्थिक वर्षात वस्तू आणि सेवा कर विभागाने एकूण नऊ हजार दोनशे नव्वद कोटी रुपयांचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा केला आहे. या भरीव वाढीमुळे विभागाच्या आर्थिक…