दिवा – चिपळूण मेमू रेल्वे एक मेपासून सुरू
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने आनंदाची बातमी दिली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रचंड गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त मेमू रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष सेवा 1 मे ते 7 जून या कालावधीत उपलब्ध असेल. प्रामुख्याने शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही…