दिल्लीत अडथळामुक्त टोल प्रणालीचे उद्घाटन
नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीतील मुंडका-बक्करवाला टोल प्लाझावर मल्टी-लेन फ्री फ्लो (एमएलएफएफ) अडथळामुक्त टोल संकलन प्रणालीचं उद्घाटन केलं. या प्रणालीमुळे टोल प्लाझांवरील वाहनांची दीर्घ प्रतीक्षा संपेल, इंधनाची नासाडी आणि प्रदूषण कमी होईल, तसेच प्रवासातील विलंब कमी…