ऑस्ट्रेलियाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी विशेष योजना
ऑस्ट्रेलियाने आपला राष्ट्रीय इंधन साठा वाढवण्यासाठी विशेष योजनेची घोषणा केली आहे. या योजने अंतर्गत तब्बल सात अब्ज दोनशे कोटी अमेरिकी डॉलर्स खर्च करून सरकारी मालकीचा कायमस्वरूपी इंधन राखीव साठा निर्माण केला जाणार आहे. आगामी अर्थसंकल्पामध्ये या महत्त्वाकांक्षी योजनेचा समावेश करण्यात येणार असून देशाच्या ऊर्जा सुरक्षेला…