राज्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणास मंजुरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्राच्या कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२६ यास अधिकृत मंजुरी देण्यात आली. या धोरणाद्वारे राज्यात दीड लाख कृत्रिम बुद्धिमत्ताआधारित रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. तंत्रज्ञानातील वेगवान…