रशियाच्या पाच सुदर्शन हवाई संरक्षणप्रणाली खरेदीला प्राथमिक मान्यता
भारतीय संरक्षण दलाची शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रशियाकडून आणखी पाच एस-चारशे सुदर्शन हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण विक्री मंडळाने प्राथमिक मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी संरक्षण अधिग्रहण परिषदेकडे पाठवण्यात येणार आहे. ही अत्याधुनिक…