एमिरेट्स विमानसेवा लवकरच पूर्ण क्षमतेने पूर्ववत होणार
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मध्यपूर्वेतील हवाई मार्गांवर मोठा विपरीत परिणाम झाला होता. अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र तात्पुरत्या स्वरूपात बंद केल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या पार्श्वभूमीवर, दुबई येथील ‘एमिरेट्स’ विमान कंपनीने परिस्थिती सुधारताच आपले संपूर्ण उड्डाण जाळे पुन्हा पूर्ण…