न्यायदानात विलंब करणाऱ्यांना चाप
सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणांच्या सुनावणीत होणारा विलंब टाळण्यासाठी तहकूब प्रक्रियेबाबत अत्यंत कडक आणि नवीन नियमावली लागू केली आहे. न्यायालयातून जारी करण्यात आलेल्या नवीन परिपत्रकानुसार, आता कोणतेही प्रकरण पुढे ढकलण्यासाठी केवळ विनंती करून चालणार नाही, तर त्यामागील स्पष्ट आणि ठोस कारणे देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासोबतच…