जनगणनेसाठी सरकारकडून प्रश्नावली जाहीर
भारत सरकारने आगामी जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने तेहेतीस प्रश्नांची एक सविस्तर माहितीपत्रिका जाहीर केली आहे. ही माहितीपत्रिका स्वमाहिती नोंदणी संकेतस्थळावर नागरिकांच्या सुलभतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जनगणनेची अधिकृत सुरुवात १ एप्रिल २०२६ पासून होणार असून, त्याचा पहिला टप्पा प्रामुख्याने घरांची…