ऑस्ट्रेलियात इंधनावर तात्पुरती करकपात
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी देशाला उद्देशून केलेल्या विशेष भाषणात पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा इशारा दिला आहे. या युद्धामुळे उद्भवलेल्या जागतिक घडामोडींचा परिणाम पुढील काही महिने देशाला जाणवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियामध्ये सध्या इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, परिस्थिती अजून…