इराणच्या वीज केंद्रांवरील हल्ला तात्पुरता स्थगित
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील वीज निर्मिती केंद्रांवर होणारे नियोजित हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात अलीकडेच सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाल्याचे सांगत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समाज माध्यमावर सांगितले आहे. या निर्णयामुळे…