घोडबंदर रस्ता आता पालिकेच्या ताब्यात
ठाणे शहरातील घोडबंदर रस्ता अखेर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरवस्थेवरून आणि उड्डाणपुलांच्या दुरुस्तीवरून सुरू असलेला वादाचा पडदा आता बाजूला झाला असून, यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. घोडबंदर रस्ता…