पाल्य – पालकांमधील तुटलेला संवाद
तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आपण मोकळा संवाद साधायला विसरत चाललो आहोत. अगदी आपला घरातील संवादही हरवत चालला आहे. त्यामुळे पाल्याच्या मनात येणारे प्रश्न पालकांपर्यंत पोहचतच नाहीत. त्यामुळे कुटुंबावर होणारे परिणामही आपण पाहत आहोत.पाल्य आणि पालकांनी दिवसभरातील एखादी ठराविक वेळ ही एकमेकांसोबतच्या संवादासाठी राखून ठेवली पाहिजे. जेणेकरून…