कुटुंबातील नोकरदार महिला
चूल आणि मुल या साचेबंदातून मुली बाहेर पडल्या आहेत. त्यातही पत्नी म्हणून नोकरी करणाऱ्या मुलीचा विचार आजकालचे तरुण करीत असल्यास स्वतः घरातील सगळी कामे करण्यासाठी त्यानी तयार रहायला शिकले पाहिजे. घरातील इतर माणसांनीही तिला समजून घेतले पाहिजे. विशेषतः सासूने तिच्याकडून कामाची किती अपेक्षा ठेवायची याचा…