सब्जा खा प्रसन्न रहा
रखरखीत उन्हाळ्यात शरीराला थंड पदार्थांची गरज असते. पोटाशी संबंधित काही समस्या यावेळी डोके वर काढतात. सब्जा हा उन्हाळ्यातील एक उत्तम उपाय आहे. आपली त्वचा उन्हाने रखरखीत झालेली असते. किरकोळ आजार आणि त्वचेवर होणारा परिणाम यामुळे माणूस वैतागून जातो. तो वैताग चेहऱ्यावर उमटतो. प्रसन्नतेचा अनुभव घेण्यासाठी…