अंगणवाडी पोषण आहाराची कडक तपासणी
मुंबई – राज्यातील अंगणवाड्यांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाबाबत समोर आलेल्या तक्रारींनंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी संपूर्ण प्रशासनाला हाय अलर्ट देत कडक कारवाईचे निर्देश जारी केले आहेत. ४८ तास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रत्यक्ष तपासणीची मुदत १००% सर्व अंगणवाड्यांतील धान्य व शिजवलेल्या…