राष्ट्रीय परवाना नियमांमध्ये बदल
केंद्र सरकारने हरित आणि पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय प्रस्तावित केला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नॅशनल परमिट असलेल्या बॅटरीवर चालणाऱ्या (EVs), हायड्रोजन इंधनावरील आणि सीएनजी व्यावसायिक वाहनांच्या कमाल वयोमर्याधेत ५ वर्षांची वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ५ प्रस्तावित वयोमर्यादा वाढ (वर्षे) १६५००…