वाहतूक कोंडीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणार
चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील गंभीर वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित उच्चस्तरीय बैठकीत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी प्री-कास्ट तंत्रज्ञान आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅच पद्धत वापरण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत….