चंपावत पूर: SDRF कडून तीन नागरिकांची सुखरूप सुटका by सह्याद्री वृत्त सेवा दि. 07 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश, राष्ट्रीय बातम्या उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यात नदीला पूर आल्याने अडकलेल्या तीन नागरिकांना एसडीआरएफ पथकाने सुरक्षित बाहेर काढले. प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 10,232 वेळा पाहिलं आणखी वाचा