सूक्ष्म अन्नप्रक्रियेत राष्ट्रीय पुरस्कार
पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या (PMFME) प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्याने संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. राज्यातील कृषी उत्पादनांना मूल्यवर्धनाची नवी दिशा देत ग्रामीण रोजगाराला चालना देण्यात राज्य यशस्वी ठरले आहे. ३१७४६ मंजूर एकूण प्रकल्प ५६ टक्के महिला उद्योजक प्रमाण १०.५६…