देवगड बंदरात गुजरातच्या नौकांना आश्रय
अरबी समुद्रातील उधाण, वेगवान वारे आणि उंच लाटांमुळे मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. प्रतिकूल हवामानामुळे खोल समुद्रात उभी राहिलेली गंभीर आपत्कालीन परिस्थिती पाहता गुजरात राज्यातील ६० हून अधिक मासेमारी नौकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरात सुरक्षित आश्रय घेतला आहे. ६० आश्रयाला आलेल्या गुजरातच्या नौका २४ सागरी…