रामबनमध्ये जमीन खचली, ५८ घरांचे नुकसान, ३०० विस्थापित by कृष्णप्रसाद इनामदार दि. 21 । ऑगस्ट । 2026 देश – विदेश, राष्ट्रीय बातम्या जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील परनोट गावात जमीन खचल्याने ५८ घरांचे नुकसान, ३०० नागरिक विस्थापित. प्रशासन व लष्कराकडून मदतकार्य सुरू. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 1,420 वेळा पाहिलं आणखी वाचा