पूर्व आशियातील सुरक्षेची नवी समीकरणे
सोल – अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैन्याने संयुक्त लष्करी सराव अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या थेट आदेशानंतर ११ दिवसांचा हा सराव पाच दिवसांवर आणण्यात आला. ५ दिवस सरावाचा नवीन कालावधी ११ दिवस सरावाची मूळ मुदत १८,००० दक्षिण कोरियन सैनिक २१ ऑगस्ट…