यूपीआयचा दहा वर्षांचा प्रवास
डिजिटल पेमेंट व्यवस्थेतील क्रांतीला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रवासाचे विशेष कौतुक केले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात या तंत्रज्ञानाने बजावलेली भूमिका अत्यंत उल्लेखनीय मानली जात आहे. १० युपीआय प्रवासाची वर्षे १०० अब्जाहून अधिक वार्षिक व्यवहार संख्या ४० जागतिक…