लाठीचार्जची सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी
‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी काढण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसाचाराची आणि कथित पोलीस अत्याचारांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील विविध याचिकांवर सुनावणी घेताना हा निर्णय घेतला….