सुवर्णरेखा नदीने धोक्याची पातळी ओलांडली
उत्तर ओडिशामध्ये पूरस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. पावसाचा जोर कमी झाला तरी भद्रक, केंद्रपाडा, बालेश्वर, मयूरभंज आणि किओंझर जिल्ह्यांमध्ये पाण्याचा वेढा कायम आहे. सुवर्णरेखा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने स्थानिक नागरिकांची चिंता वाढली आहे. राजघाट येथे सुवर्णरेखा नदी १०.३६ मीटर या धोक्याच्या पातळीच्या तुलनेत ११.८० मीटर…