वीज वितरणासाठी बेस्टचा विशेष आराखडा
मुंबई – शहरातील मोठ्या निवासी इमारतींमध्ये टाटा पॉवरच्या वाढत्या प्रभावानंतर बेस्ट उपक्रमाने वीजपुरवठा जाळे मजबूत करण्यासाठी २०० कोटी रुपयांची विशेष योजना आखली आहे. २०० कोटी रुपये वीज जाळे विस्तार निधी १,१०० मेगावॉट विजेची अंदाजित मागणी १०.५ लाख बेस्टचे वीज ग्राहक १० पेक्षा जास्त नवीन वीज…