सुपर अल निनोचा इशारा
भारतासह उत्तर गोलार्धातील अनेक देशांसमोर प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या शक्तिशाली अल नीनोचे संकट उभे राहिले आहे. अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) च्या अहवालानुसार १९५० नंतरचा म्हणजेच गेल्या ७० वर्षांतील सर्वात तीव्र ‘सुपर अल नीनो’ विकसित होत आहे. भारतातील पावसाच्या वितरणावर या घडामोडीचा थेट…