रेल्वेची विशेष स्वच्छता मोहीम
प्रवाशांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेने देशभरात विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. सर्व पिण्याच्या पाण्याच्या टाक्या तसेच जलशुद्धीकरण यंत्रणांची व्यापक स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यावर या अभियानात भर दिला जात आहे. १०० टक्के निर्जंतुकीकरण व स्वच्छता लक्ष्य २४ तास क्लोरीन पातळीचे नियमित नियंत्रण…