उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) उत्तर भारत आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश तसेच उत्तराखंडमधील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय पूर्वोत्तर भारतातील राज्ये, दिल्ली, हरियाणा,…