पहिली ते आठवीला मोफत दप्तर
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ४१,४३,००० लाभार्थी विद्यार्थ्यांची एकूण संख्या १७४ कोटी योजनेसाठी मंजूर केलेला निधी १ ते ८ लाभ…