विमान तिकीट दरात वाढ
देशभरातील विमान प्रवास अधिक खर्चिक बनला आहे. केंद्र सरकारने हवाई वाहतूक क्षेत्राशी संबंधित शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने विमानतळांवरील विविध सेवा शुल्कात वाढ केली आहे. हवाई प्रवाशांवर आणि विमान कंपन्यांवर याचा थेट आर्थिक भार पडत आहे. १५ ते २० तिकीट दरातील…