भारत – नेपाळची उच्चस्तरीय सीमा सुरक्षा बैठक
भारत आणि नेपाळ दरम्यान सीमा व्यवस्थापन आणि सुरक्षेबाबत उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा सुरू झाली आहे. भारत-नेपाळ संयुक्त कार्यगटाची (Joint Working Group) १४ वी दोन दिवसीय बैठक उत्तराखंडमधील डेहराडून येथे आयोजित करण्यात आली आहे. सीमाभागातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे, पायाभूत सुविधांचा विकास साधणे आणि दोन्ही देशांमधील मोकळ्या…