टँकरग्रस्त गावांना जलयुक्त शिवारमध्ये प्राधान्य
राज्यातील टंचाईग्रस्त भागांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधीत टँकरद्वारे पाणीपुरवठा लागलेल्या सर्व टंचाईग्रस्त गावांचा ‘जलयुक्त शिवार अभियान ३.०’ योजनेत प्राधान्याने समावेश करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या मृद व जलसंधारण विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीत जलसंधारणाची कामे वेगाने…