औषध निरीक्षक परीक्षा रद्द
अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. २२ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार घडल्याची तक्रार प्राप्त झाली होती. ४८८ मुलाखती दिलेल्या उमेदवारांची संख्या २२ मार्च २०२६ चाळणी परीक्षा पार पडलेली तारीख…