परीक्षांऐवजी मूल्यमापनाची नवी पद्धत
आयसीएससी बोर्डाने शाईन ही नवी डिजिटल मूल्यमापन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांनुसार ही योजना आखण्यात आली आहे. ४, ६, ९ मूल्यमापन होणाऱ्या इयत्ता १५ ते ३० नोव्हेंबर चाचण्यांचा प्रस्तावित कालावधी २७३ प्रात्यक्षिक चाचणीतील शाळांची संख्या १ लाख पूर्वचाचणीतील…