पवना धरणातील विसर्गामुळे पूराचा धोका
मावळ तालुक्यातील पवना धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने जलद गतीने निर्णय घेत पवना नदीच्या पात्रात ५,७२० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. या विसर्गामुळे नदीकाठच्या सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली…