इबोलाबाधित देशातील प्रवाशांवर निर्बंध
अमेरिकेतील ‘रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने’ इबोला संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन काही आफ्रिकी देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्यात आले होते. ते निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय प्रतिबंध केंद्राने घेतला आहे. विशेषतः काँगो लोकशाही प्रजासत्ताक आणि त्याच्या आसपासच्या भागांत इबोला संसर्गाच्या नव्या रुग्णांची नोंद होत असल्याने…