बाल आरोग्य तपासणीसाठी पालक अनिवार्य
राज्य शासनाने राज्यातील बालकांच्या आरोग्याविषयी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासकीय गृहप्रकल्पांमधील मुलांची आरोग्य तपासणी करताना त्यांच्या पालकांची उपस्थिती अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही घोषणा केली. यामुळे बालकांच्या सुरक्षेला अधिक बळ मिळणार आहे. या निर्णयामागील मुख्य उद्देश…