घरोघरी सौर ऊर्जेसाठी महावितरणचे आवाहन
पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडळाने विशेष कंबर कसली आहे. या योजनेच्या अंतर्गत घरगुती ग्राहकांना आपल्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले विजेचे…