भारताला ऊर्जा सहकार्यासाठी अमेरिका तयार
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी भारताला ‘महत्त्वाचा मित्र आणि विश्वासार्ह भागीदार’ संबोधत भारतासोबत ऊर्जा सहकार्य अधिक विस्तारण्याची अमेरिकेची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. भारत दौऱ्यापूर्वी मियामी येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अमेरिका भारताला आवश्यक तेवढी ऊर्जा पुरवठा करण्यास तयार असल्याचे सांगितले. पश्चिम आशियातील तणाव आणि…