इराणकडे अजूनही हजारो क्षेपणास्त्रे शिल्लक
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाचा गुप्तचर अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार, युद्धाच्या काळात इराणवर तीव्र हल्ले झाले असले, तरी त्यांच्याकडे अजूनही हजारो क्षेपणास्त्रे शिल्लक आहेत. लष्करी नुकसान सोसूनही इराणची आक्रमक क्षमता पूर्णतः संपलेली नाही, असे या अहवालात स्पष्टपणे…