नागपंचमी
नागपंचमी हा वेदकाळापासून चालत आलेला सण आजही भक्तीभावाने साजरा केला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यात नागपंचमी येते. भारतीय संस्कृती मुळची कृषिप्रधान आहे. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतीची नासधूस करणाऱ्या उंदरांचा नायनाट करतो. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागोबाची मूर्तीस्वरुपात घरोघरी पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील…

राजाराणीची उत्कंठा
सत्य घटनेवर आधारित असलेली गावाकडील प्रेमकहाणी दाखविणारा ‘राजाराणी’ हा चित्रपट लवकरचप्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाला ‘एक थरारक प्रेमकहाणी’ अशी टॅगलाईन दिलेली आहे. येत्या ४ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडेयांनी केली…
पुण्याच्या लेकीची यशाला गवसणी
पुण्यामधील इंदापूर तालुक्यातील वडापुरीची सिमरन ब्रम्हदेव थोरात देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर झाली आहे. वडापुरी येथे एका शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. सिमरनने आतापर्यंत २० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रवास करून आपल्या कामाची छाप पाडली आहे. आपल्या या यशाचे श्रेय ती वडील ब्रह्मदेव, आई आशा…
शेतकऱ्यांचे नेते चौधरी चरण सिंग
माजी पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे नेते चौधरी चरण सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 23 डिसेंबर रोजी ‘शेतकरी दिन’ साजरा केला जातो. 30 मार्च 2024 रोजी त्यांना ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला. ”ग्रामीण आणि शहरी भारत ही दोन भिन्न जगे आहेत. ग्रामीण जनताच खरा भारत आहे, ” असे भारताचे…

फ्रीडम ॲट मिडनाईट
निखिल अडवाणी निर्मित-दिग्दर्शित वेबमालिका ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’च्या स्टारकास्टमध्ये चार ब्रिटीशकलाकार सामील झाले आहेत. जे देशाच्या स्वातंत्र्यकाळातील इंग्रज अधिकाऱ्यांच्या भूमिका साकारतील.यामध्ये शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड लुईस माउंटबॅटन यांचाही समावेश आहे. मंगळवारी नवीन कलाकारांची माहितीदेण्यात आली. या मालिकेत ल्यूक मॅकगिबनी, अँड्र्यू कुलम, रिचर्ड टेव्हरसन, ॲलिस्टर फिनले आणि कॉर्डेलियाबुगेजा…
लायन्स क्लबची कन्यादान योजना
अलिकडे विवाह समारंभांवर अमाप उधळपट्टी केली जात आहे. तर दुसरीकडे मोठ्या संख्येतील लोकांना साध्या पद्धतीने विवाह करणेही मुश्किलीचे असल्याचे चित्र या समाजात दिसते. ‘लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट’ या संस्थेतर्फे समाजातील अशा गरजवंतांसाठी कन्यादान योजना राबविली जात आहे. येत्या २ मे रोजी या माध्यमातून आदिवासी…

अ नाइट ऑफ द सेव्हन किंगडम्स
निर्मात्यांनी ‘अ नाइट ऑफ द सेव्हन किंगडम्स’ चा टीझर प्रदर्शित केला आहे. हा टीझर प्रेक्षकांच्या चांगलाचपसंतीस उतरलेला दिसत आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही अमेरिकेची टेलिव्हिजन मालिका आहे. या शोचेपरदेशाबरोबरच भारतातही चांगले चाहते आहेत. ही लोकप्रियता लक्षात घेत निर्मात्यांनी त्याचा प्रीक्वल ‘हाऊसऑफ द ड्रॅगन’ सुरू केला….

रिक्षाचालकाचा मुलगा आयएएस
समाजात पाय ओढणाऱ्यांचे आणि खच्चीकरण करणाऱ्यांची काही कमी नसते. रिक्षाचालकाचा मुलगा पुढे चालून रिक्षाच चालवणार. या शब्दात अनेकदा आजूबाजूचे लोक गोविंदला हिणवायचे. परंत, वडील नारायण यांनी नेहमीच गोविंदला शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. अशा टोमण्यांमुळे गोविंद जराही निराश झाला नाही. उलट त्याचा निर्धार आणखी पक्का होत गेला….
फरशी उद्योग
जास्त मागणी असलेल्या या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी जागा आणि आर्थिक क्षमतेचे नियोजन करून हा उद्योग सुरू करावा. उद्योग सुरू करण्यापूर्वी त्यासाठी शुद्ध प्रशिक्षण घ्यावे लागेल. जागा, पाणी, वीज, प्रशिक्षित कामगार आदींची गरज असल्याने या सर्वांचे नियोजन केल्याशिवाय हा उद्योग सुरू करणे शक्य नाही. यासाठी तुम्हाला…

मुलांचा मानसिक विकास
अलिकडे पालक आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत अत्यंत सावध असतात. आपले मूल निरोगी असावे, अशी त्यांची इच्छा असते. मुलांना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही सर्वोत्तम करण्यासाठी केवळ आहारावर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही. शाळा संपल्यानंतर घरातही मुलांच्या मानसिक विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी पालक शाळेनंतर काही…

द्रव साबणाने त्वचा सुंदर
उन्हाळी हंगाम आला आहे आणि उन्हाळ्यासाठी योग्य शॉवरच्या नियमानुसार स्विच करण्याची वेळ आली आहे. बॉडी वॉशसह उन्हाळ्याच्या ब्लूजवर मात करण्यासाठी स्वतःला तयार करा जे त्वचेला खोलवर स्वच्छ करते आणि आनंददायी सुगंधाने ताजेतवाने ठेवते. बॉडी वॉश किंवा शॉवर जेल हा मुळात लिक्विड साबण आहे जो तुमची…
रंगकाम व्यवसाय
वाढती लोकसंख्या व नोकऱ्यांची कमतरता यामुळे अलीकडे अनेक तरुण-तरुणी स्वत:चा व्यवसाय करण्यास पहिली पसंती देतात. आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असाल रंगकाम करणे हासुद्धा एक चांगला व्यवसाय आहे. घर, कार्यालयाच्या नुतनीकरणात भिंतींचे रंगकाम हा एक मुख्य टप्पा आहे. या व्यवसायासाठी रंग, ब्रश, शिडी,…
फणस शेती
फणस हे नगदी पीक आहे. त्यामुळे याची शेती ही नेहमी फायद्याची शेती मानली जाते. कोकण आणि दक्षिण भारतात या जोरावर अनेक प्रक्रिया उद्योग उभे आहेत. पक्क्या फणसाएवढाच कच्च्या फणसापासून तयार केलेले पदार्थही चविष्ट आणि रुचकर असतात. त्यामुळे कच्च्या आणि पक्क्या दोन्ही स्वरुपातील फणसांना बाजारात विशेष…

आरोग्यासाठी प्रोटीन – तूरडाळ
डाळ ही अत्यंत पौष्टिक असून, याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त डाळीचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. डाळीचे अनेक प्रकार आहेत; पण विशेष म्हणजे तूरडाळ शाकाहारी लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे; पण जर हीच डाळ एक महिन्यासाठी आहारातून काढून टाकली, तर काय होईल? …

कच्च्या कैरीची चटणी
साहित्य : 1 कप हिरवे कच्चे आंबे सोललेले आणि जाड कापलेले, 120 ग्रॅम, २ चमचे मोहरीचे तेल, 1 चमचे पंच फोरॉन (मोहरी, जिरे, बडीशेप, कलोंजी आणि मेथीचे दाणे) मिक्स , ¼ चमचे मीठ, ⅛ टीस्पून हिंग पावडर, ¾ कप पाणी वाटून, ½ टीस्पून काश्मिरी मिरची…

पुणे नगर वाचन मंदिर
पुण्यातील ‘दि पूना नेटिव्ह जनरल लायब्ररी’ आता पुणे नगर वाचन मंदिर म्हणून ओळखली जाते. स्वातंत्र्यपूर्व काळातील ही नावाजलेली संस्था आहे. समाजात साक्षरता निर्माण करण्यासाठी, लोकांचे प्रबोधन करण्यासाठी या ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. या ग्रंथालयाच्या स्थापनेत…

अल्पसंख्याक विकास विभाग
महाराष्ट्रात दि. २१ फेब्रुवारी २००८ रोजी स्वतंत्र अल्पसंख्याक विकास विभागाची निर्मिती करण्यात आली. अल्पसंख्याक लोकसमुहाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाने न्या.सच्चर समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने हा विभाग स्थापन झाला. अल्पसंख्याक लोकसमुहांच्या सर्वसमावेशक उत्कर्षासाठी तसेच अल्पसंख्याकांच्या हक्काचे…
अगरबत्ती उद्योग
भारतीय अगरबत्ती उद्योग हा जागतिक स्तरावरील सर्वात सक्रिय कुटीर उद्योगांपैकी एक आहे, ज्यामध्ये दोन दशलक्ष कामगार कार्यरत आहेत. अगरबत्ती केवळ भारतीय बाजारपेठेतच नाही, तर इतर आशियाई देशांमध्येही विकली जाऊ शकते. 2017 आणि 2018 मध्ये, भारताने जपान आणि चीनसारख्या आशियाई देशांमध्ये 500 कोटीहून अधिक अगरबत्ती पाठवल्या…

जातिभेदावर कायद्याने बंदी घालण्यास लावणाऱ्या क्षमा सावंत
अमेरिकेतील ‘सिॲटल’ हे जातीवर आधारित भेदांवर कायद्याने बंदी घालणारे त्या देशातील पहिले शहर ठरले आहे. क्षमा सावंत यांनी या प्रस्तावाची आणि ‘सिॲटल’ नगर परिषदेच्या या ऐतिहासिक निर्णयाची जगभर चर्चा झाली. हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी सावंत यांना भारतीय वंशाच्या अमेरिकेतील कट्टरवादी गटाचा तीव्र विरोधही सहन करावा लागला.‘सिॲटल’…
वही उत्पादन
शाळा, महाविद्यालये, संस्था, कार्यालये अशा सर्व ठिकाणी वह्या तसेच मोठ्या रजिस्टरची गरज असते. याशिवाय व्यापारी लोक वह्यांचा उपयोग रोजचा हिशोब लिहिण्यासाठी करतात. आता शिकणाऱ्या मुलांची संख्या वाढली असल्याने वह्यांची गरजही तेवढीच वाढली आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे वाढणारी मागणी विचारात घेता वही उत्पादन व्यवसायाला…

बहीण-भावाच्या नात्यात दुरावा
फक्त लहान मुलंच खोडकरपणा करतात असं नाही तर ज्या घरात एकापेक्षा जास्त मुलं असतील त्या घरात लहान मुलांमध्ये खूप भांडणे होतात. मुले एकत्र खेळणे, भांडणे, या सर्व गोष्टी नातेसंबंधाचा एक महत्त्वाचा भाग आहेत, ज्यामुळे त्यांच्यातील बंध केवळ मजबूत होत नाहीत तर मुलाचा भावनिक विकास देखील…

मोबोर किनारा
गोव्याचे उत्तर व दक्षिण असे दोन जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक रमणीय सागरकिनारे आहेत. यापैकी दक्षिणेकडील किनारपट्टीवर ‘साळ’ नदीच्या काठावर ‘मोबोर’ हा 30 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. हा एक नयनरम्य आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. हा किनारा सदैव पर्यटकांनी गजबजलेला असतो. हा किनारा म्हणजे दक्षिण…

कोरलाई किल्ला
महाराष्ट्रात रायगडमध्ये पोर्तुगीज वसाहती वास्तुकला दाखविणारा कोरलाई किल्ला आहे. पोर्तुगीज या किल्यारावरुन कोरलाई ते बासीनपर्यंत पसरलेल्या त्यांच्या प्रांताचे रक्षण करू शकत होते. हा किल्ला 2,828 फूट लांब असून त्याची सरासरी रुंदी ४९ फूट आहे. किल्यालात अकरा दरवाजांनी प्रवेश केला जातो. किल्ल्यातील भाग तीन तटबंदीमध्ये…

नैसर्गिक सुंदर त्वचा
दररोज आणि नैसर्गिकरित्या त्वचा सुंदर दिसण्यासाठी. आपल्याला हायड्रेशनसाठी मॉइश्चरायझेशन महत्त्वपूर्ण आहे. तुमच्या त्वचेला अनुकूल असे चांगले मॉइश्चरायझर रोज लावा. ते तुमची त्वचा मऊ आणि कोमल ठेवेल. झोपेच्या कमतरतेमुळे तुमच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे निर्माण होऊन थकल्यासारखे दिसू शकते. कारण झोपेच्या कमतरतेमुळे रक्तवाहिन्या पसरतात. पुरेशी झोप तणाव…

तिलारी घाट
कोल्हापूर व सिंधुदुर्गास जोडणारा तिलारी घाट डोळ्यांना तृप्त करणारा आहे. मुसळधार पावसात अपघात टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या घाटातून अवजड वाहनांना बंदी घालण्यात येते. या भागात ‘तिलारी’ नदीवर बांधलेले तिलारी धरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात असून हा महाराष्ट्र आणि गोवा सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. तिलारी…